¡Sorpréndeme!

Pune Water Supply Cut: पुणे शहराचा पाणीपुरवठा गुरुवारी बंद; \'या\' भागांचा असेल समावेश

2021-03-02 1,588 Dailymotion

गुरुवारी पुणे शहरात पाणी पुरवठा बंद राहणार आहे.लष्कर आणि नवीन होळकर जलकेंद्राच्या तातडीच्या देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी हा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. जाणून घ्या कोणत्या भागात नाही होणार पाणीपुरवठा.